चीनच्या नागरिकांनी लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा श्रीलंकेचा आरोप
कोलंबो – श्रीलंकेने ऑनलाईन फसवणुकीत गुंतलेल्या चिनी नागरिकांच्या एका मोठ्या टोळीचा बुरखा फाडला आहे. चिनी नागरिकांनी ऑनलाईन प्रणालीद्वारे लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप श्रीलंकेने केला आहे. हे सर्व जण श्रीलंकेत २ मासांच्या पर्यटन व्हिसावर आले होते. गेल्या मासात इंटरपोलच्या चेतावणीनंतर श्रीलंकेने त्यांच्या नागरिकांची ऑनलाईन फसवणूक करणार्या ३० हून अधिक चिनी नागरिकांना अटक केली होती.
Sri Lanka China: श्रीलंका ने पहली बार चीन के खिलाफ उठाया बड़ा कदम, ठगी कर रहे चीनियों पर कसा शिकंजा https://t.co/l2h99hfjkg
— Jaiprakash jaiswar (@Jaiprak41732627) May 3, 2023