काँग्रेसच्या बाबरी मशीद बांधण्याच्या आश्वासनाचे काय झाले ? – असदुद्दीन ओवैसी
असदुद्दीन ओवैसी यांची काँग्रेसवर टीका !
बेंगळुरू (कर्नाटक) – बाबरी पाडल्यानंतर काँग्रेसने एक ठराव संमत करत मुसलमानांना आश्वासन दिले होते की, त्या ठिकाणी बाबरी मशीद पुन्हा बांधण्यात येईल. आज त्या जागेवर काय बांधले जात आहे ?, असा प्रश्न एम्.आय.एम्. पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी काँग्रेसला विचारला आहे. कर्नाटक निवडणूक तोंडावर असतांना त्यांनी हे वक्तव्य केले आहे. ‘काँग्रेस पक्ष आश्वासने देतो आणि पुढे ती हवेत विरतात’, असेही औवैसी यांनी म्हटले आहे.
#WATCH | #KarnatakaElections2023 | AIMIM chief #AsaduddinOwaisi takes on #Congress; says, "When Babri Masjid was demolished, they made a resolution of rebuilding a mosque there. What became of that? A lot of things are said before elections.
You can see what happens… pic.twitter.com/hwdLfwlloZ
— The Times Of India (@timesofindia) May 2, 2023
संपादकीय भूमिकाभाजपला मुसलमानद्वेषी म्हणणार्या काँग्रेसला आता याविषयी काय म्हणायचे आहे ? |