हिंदुद्वेषी काँग्रेसचा निषेध !
फलक प्रसिद्धीकरता
कर्नाटकात काँग्रेसचे सरकार आल्यास बजरंग दल आणि पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया यांच्यावर बंदी घालू, असे आश्वासन काँग्रेसने प्रसिद्ध केलेल्या घोषणापत्राच्या माध्यमातून जनतेला दिले आहे.
याविषयीचे अधिकृत वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/679154.html