साधकांना सूचना : आज पौर्णिमा आहे

साधकांना सूचना

पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.

प्रारंभ – वैशाख शुक्ल चतुर्दशी (४.५.२०२३)  रात्री ११.४५ वाजता

समाप्ती – वैशाख पौर्णिमा (५.५.२०२३)  रात्री ११.०४ वाजता

आज पौर्णिमा आहे.