पालघर येथील साधूंच्या हत्येचे अन्वेषण सीबीआयकडे दिले जाते म्हणजे स्थानिक पोलीस सक्षम नाहीत का ?
‘महाराष्ट्रातील पालघर येथील गडचिंचले गावात १६ एप्रिल २०२० या दिवशी जमावाकडून झालेल्या साधूंच्या निर्घृण हत्या प्रकरणाचे अन्वेषण केंद्रीय गुन्हे अन्वेषण यंत्रणेकडे (सीबीआयकडे) दिले जाईल, अशी माहिती महाराष्ट्र सरकारकडून सर्वाेच्च न्यायालयाला देण्यात आली आहे.’ (२९.४.२०२३)