केरळचे ‘लव्ह जिहाद’प्रेमी साम्यवादी सरकार !
फलक प्रसिद्धीकरता
केरळचे मुख्यमंत्री पिनरायी विजयन् यांनी केरळ राज्यातील ‘लव्ह जिहाद’ला बळी पडलेल्या ३२ सहस्र ख्रिस्ती आणि हिंदु तरुणींच्या संदर्भात बनवण्यात आलेल्या ‘द केरल स्टोरी’ या हिंदी चित्रपटावर टीका केली आहे.
याविषयीचे अधिकृत वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/678533.html