भारताने १४ भ्रमणभाष अॅप्सवर घातली बंदी !
जिहादी आतंकवादी करत होते वापर !
नवी देहली – केंद्रशासनाने संदेशांसाठी वापर करण्यात येणार्या १४ भ्रमणभाष अॅप्स वर बंदी घातली आहे. या अॅप्सचा वापर भारतातील जिहादी आतंकवादी पाकिस्तानमधील त्यांच्या प्रमुख आतंकवाद्यांकडून संदेश मिळवण्यासाठी करत होते.
भारत सरकार ने 14 मैसेंजर ऐप पर लगाया बैन, आतंकी करते थे इस्तेमाल #app #indiangovernment https://t.co/06WntbhqoC
— Oneindia Hindi (@oneindiaHindi) May 1, 2023
जम्मू-काश्मीरमधील आतंकवादी गट या अॅप्सचा वापर करत होते. केंद्रशासनाने यापूर्वी चिनच्या ‘टिकटॉक’सह अनुमाने २०० अॅप्सवर बंदी घातली आहे.