इस्लामिक स्टेटचा कथित प्रमुख तुर्कीये सैन्याच्या आक्रमणात ठार
अंकारा (तुर्कीये) – तुर्कीयेचे राष्ट्राध्यक्ष तैय्यब एर्दोगॉन यांनी सांगितले की, सुरक्षा दलांसमवेत सीरियामध्ये झालेल्या चकमकीमध्ये इस्लामिक स्टेटचा कथित प्रमुख अबु हुसैन अल कुरैशी याला ठार करण्यात आले आहे.
तुर्की के सैन्य बलों ने सीरिया के अंदर बड़े खुफिया मिशन को अंजाम देते हुए आईएसआईएस के प्रमुख अबू हुसैन अल कुरैशी का खात्मा कर दिया है#ISISChiefKilled #ISIS #Turkey https://t.co/iyCP8DE5sK
— ABP News (@ABPNews) May 1, 2023
सीरियाच्या जानदारिस भागात ही चकमक झाली.