भिवंडी येथे इमारत कोसळून एकाचा मृत्यू
५० हून अधिक नागरिक अडकल्याची भीती
भिवंडी – येथील वळपाडामधील ३ मजली इमारत कोसळून ५ जणांचा मृत्यू झाला आहे. २९ एप्रिलला दुपारी पावणे दोन वाजता ही दुर्घटना घडली. ढिगार्याखाली अडकलेल्या नागरिकांची संख्या ५० हून अधिक असल्याची शक्यता आहे. ढिगार्याखाली अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढले जात आहे.
भिवंडी बिल्डिंग हादसे में मरनेवालों का आंकड़ा बढ़कर कुल पांच हो गया है. जान गंवाने वालों में एक नाबालिग बच्ची भी शामिल है. #Bhiwandi #BhiwandiBuildingCollapse https://t.co/raE5l84jow
— ABP News (@ABPNews) April 30, 2023