सनातनच्या ‘भावी संकटकाळातील संजीवनी’ या मालिकेतील ग्रंथ !
भावी महायुद्धकाळात जीवितरक्षणासाठी स्वतःच सक्षम व्हा !
आगामी काळात महायुद्धासह नैसर्गिक आपत्तीही ओढवतील. तेव्हा डॉक्टर, औषधे आदी उपलब्ध होणेही कठीण होईल. अशा वेळी विकार आणि आपत्ती यांना तोंड देण्याच्या पूर्वसिद्धतेचा भाग म्हणून सनातनची ‘भावी आपत्काळातील संजीवनी’ ही ग्रंथमालिका वाचा !
संकलक : सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले आणि सौ. अंजली कणगलेकर
शारीरिक, मानसिक व आध्यात्मिक त्रासांच्या निवारणासाठी ‘बिंदूदाबन’
मानवी शरिरावरील विशिष्ट बिंदू दाबल्यामुळे शरिरातील चेतनेच्या प्रवाहातील अडथळे दूर होऊन शारीरिक, मानसिक अन् आध्यात्मिक त्रास कसे दूर करता येतात, याविषयीचे विवेचन करणारा ग्रंथ !
वाचा या मालिकेतील ग्रंथ
सनातनचे ग्रंथाच्या ‘ऑनलाईन’ खरेदीसाठी संपर्क : ९३२२३१४३१५ |