विद्यार्थ्यांना साधना न शिकवल्याचा दुष्परिणाम !
फलक प्रसिद्धीकरता
आंध्रप्रदेश मध्यवर्ती परीक्षा मंडळाकडून इयत्ता ११ वी आणि १२ वीचा निकाल घोषित करण्यात आल्यावर अवघ्या ४८ घंट्यांत ९ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली, तर अन्य २ विद्यार्थ्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला.
याविषयीचे अधिकृत वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/678115.html