खराडी (पुणे) येथे गांजा विक्री करणार्या धर्मांधाला अटक !
गुन्हेगारीत आघाडीवर असलेले धर्मांध !
पुणे – येथील खराडी भागात गांजा विक्रीसाठी आलेल्या महंमद शेख याला गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थविरोधी पथकाने अटक केली. त्याच्याकडून गांजा, भ्रमणभाष, दुचाकी असा १ लाख ८० सहस्र रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांच्या पथकाने सापळा रचून त्याला पकडले.
संपादकीय भूमिकाअमली पदार्थांची विक्री करणार्या धर्मांधांची मोठी यंत्रणा पोलीस प्रशासन कधी नष्ट करणार आहे ? |