समाजावर हिंदी चित्रपटसृष्टीचा प्रभाव !
कलियुगात हिंदूंच्या अधःपतनाचे मूळ अमली पदार्थांच्या अधीन झालेल्या जिहादी प्रवृत्तीच्या चित्रपटसृष्टीत आहे. समाजावर हिंदी चित्रपटसृष्टीचा इतका प्रभाव आहे की, समाजही व्यसनाधीन झाला आहे. चारित्र्यवान समाज निर्माण करण्यासाठी अमली पदार्थविरोधी कठोर कायदे करण्याची आवश्यकता आहे.
– अधिवक्ता घनश्याम उपाध्याय, मुंबई उच्च न्यायालय.