जिहादी आतंकवाद्यांच्या पाठीराख्या काँग्रेसवरच बंदी घाला !
फलक प्रसिद्धीकरता
काँग्रेसने जिहादी आतंकवादाचे आणि लव्ह जिहादचे खरे स्वरूप दाखवणार्या ‘द केरल स्टोरी’ हा चित्रपट प्रदर्शित करण्यावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. या चित्रपटामुळे धार्मिक सौहार्द बिघडू शकते, असा काँग्रेसचा दावा आहे.
याविषयीचे अधिकृत वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/677830.html