अशी स्थिती भारतात होण्याची शक्यता लक्षात घ्या !
फलक प्रसिद्धीकरता
ब्रिटनच्या कारागृहांमध्ये मुसलमानेतर बंदीवानांना मुसलमान बंदीवानांकडून इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी बळजोरी केली जात आहे. या बंदीवानांच्या पलंगावर कुराण ठेवले जाते आणि त्यांना इस्लाम स्वीकारण्याचा किंवा वेदना सहन करण्याचा पर्याय दिला जातो.
याविषयीचे अधिकृत वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/677555.html