बेंगळुरू येथे पोलिसांनी १०० हून अधिक गुंडांच्या घरांवर धाडी टाकून जप्त केली शस्त्रास्त्रे आणि अमली पदार्थ !
कर्नाटक विधानसभा निवडणूक
बेंगळुरू (कर्नाटक) – राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी बेंगळुरू शहरातील डिजे हळ्ळी पोलीस ठाण्याच्या सीमेतील १०० हून अधिक गुंडांच्या घरांवर धाडी टाकून त्यांच्याकडून शस्त्रास्त्रे आणि अमली पदार्थ जप्त केले. जोल्लु, इम्रान, अनिस, झहीर अब्बास, हुसेन शरीफ, ग्रानेट सादिक, साकिर, भिंडी इरफन, युसूफ, तौफिक आणि नेल्सन अशी काही गुंडांची नावे आहेत. आसिफ याच्या घरातून १०५ किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. (अल्पसंख्यांक असणारे गुन्हेगारीत मात्र बहुसंख्य असतात, हे लक्षात घ्या ! – संपादक)
संपादकीय भूमिकानिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धाडी टाकण्यापेक्षा अशा गुंडांचा कायमचा बंदोबस्त का केला जात नाही ? |