आम्हाला एकाही मुसलमानाच्या मताची आवश्यकता नाही ! – भाजपचे नेते ईश्वरप्पा
शिवमोग्गा (कर्नाटक) – भाजपला एकाही मुसलमानाच्या मताची आवश्यकता नाही, असे विधान कर्नाटकातील भाजपचे नेते आणि माजी मंत्री के.एस्. ईश्वरप्पा यांनी वीरशैव-लिंगायत समाजाच्या मेळाव्यात केले.
Karnataka election: बीजेपी नेता और पूर्व मंत्री केएस ईश्वरप्पा बोले- हम एक भी मुस्लिम वोट नहीं चाहते #bjp #karnatakaassemblyelection2023 #muslim #obc #कर्नाटकविधानसभाचुनाव2023 https://t.co/61HhwVqDlG
— Oneindia Hindi (@oneindiaHindi) April 25, 2023
या वेळी भाजपचे नेते आणि माजी मुख्यमंत्री बी.एस्. येडीयुरप्पा उपस्थित होते.