एन्.आय.ए.कडून पी.एफ्.आय.च्या देशभरातील १७ ठिकाणी धाडी
पाटलीपुत्र (बिहार) – राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (‘एन्.आय.ए.’ने) बंदी घालण्यात आलेली संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (‘पी.एफ्.आय.’च्या) देशभरातील १७ ठिकाणी धाडी टाकल्या. यात उत्तरप्रदेश, बिहार आणि मध्यप्रदेश या राज्यांतील ठिकाणांचा समावेश आहे.
प्रतिबंधित संगठन PFI पर नेशनल इंवेस्टिगेशन एजेंसी ने बड़ा एक्शन लिया है#PFI #NIA | @aajtakjitendra https://t.co/vbgjh5mxHw
— AajTak (@aajtak) April 25, 2023
बिहारमधील मोतीहारी येथील चाकियामधील सज्जाद या कार्यकर्त्याच्या घरी धाड टाकण्यात आली, तसेच दरभंगा येथे डॉ. सारिक रझा याच्या घरावर धाड टाकण्यात आली.