केदारनाथ मंदिर दर्शनासाठी उघडले !
केदारनाथ (उत्तराखंड) – केदारनाथ मंदिर २५ एप्रिल या दिवशी सकाळी ६.२० वाजता उघडण्यात आले. हिवाळ्यात हे मंदिर बंद ठेवण्यात येते. हिवाळा संपल्यावर ते पुन्हा उघडण्यात येते.
#WATCH उत्तराखंड: केदारनाथ धाम के कपाट खुल गए हैं। मंदिर को 20 क्विंटल फूलों से सजाया गया है। pic.twitter.com/4Z5lE4MPbJ
— ANI_HindiNews (@AHindinews) April 25, 2023
येथे गेल्या ३ दिवसांपासून बर्फवृष्टी होत आहे. प्रतिकुल हवामानामुळे मंदिरात जाणार्या सहस्रो भाविकांना रोखण्यात आले आहे. यानंतरही भाविक मोठ्या संख्येने येथे पोचले.