गोवा : वाढदिवसाच्या निमित्ताने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कुटुंबासहित श्री लईराईदेवीचे दर्शन घेतले
पणजी – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा ५० वा वाढदिवस २४ एप्रिलला थाटात आणि विविध उपक्रमांनिशी साजरा करण्यात आला. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने सकाळी शिरगाव येथील श्री लईराईदेवीचे दर्शन घेऊन तिच्या चरणी प्रार्थना करून दिनक्रमाला प्रारंभ केला.
Visited and offered prayers at Shri Lairai Devi Temple, Shrigao on the occasion of Zatrotsava.
Prayed for the peace and prosperity of the people of Goa. pic.twitter.com/GmX6eAjKUa
— Dr. Pramod Sawant (@DrPramodPSawant) April 24, 2023
श्री दत्त पद्मनाभ पीठाधीश्वर पद्मश्री सद्गुरू ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजी यांनी दिलेल्या शुभेच्छारुपी आशीर्वादा बद्दल मनापासून आभारी आहे।@tapobhoomigoa @Sadgurudev_Goa https://t.co/HzT1omyD8N
— Dr. Pramod Sawant (@DrPramodPSawant) April 24, 2023
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून मुख्यमंत्री डॉ. सावंत यांना शुभेच्छा !
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
Wishing a very happy birthday to the Chief Minister of Goa, Shri @DrPramodPSawant Ji. His passion and commitment towards the welfare of the people of Goa are truly remarkable. I pray for his long and healthy life.
— Amit Shah (@AmitShah) April 24, 2023
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले, ‘‘मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची गोमंतकियांच्या हितासाठी काम करण्याची तळमळ नोंद घेण्यासारखी आहे.’’