भारत सरकारने याकडे लक्ष द्यावे !
फलक प्रसिद्धीकरता
गेल्या काही दिवसांपासून श्रीलंकेतील हिंदु मंदिरांवर आक्रमणे होत असल्याच्या घटना घडत आहेत. देवतांच्या मूर्तींची तोडफोड आणि मूर्ती गायब होण्याचे प्रकार वाढले आहेत.