श्रीलंकेच्या पंतप्रधानांच्या उपस्थितीत सीता मंदिराजवळील स्मारकाचे उद्घाटन
कोलंबो (श्रीलंका) – श्रीलंकेतील नुवारा एलिया या शहरामधील सीता मंदिराजवळ बांधण्यात आलेल्या एका स्मारकाचे उद्घाटन श्रीलंकेचे पंतप्रधान दिनेश गुणावर्धने यांनी केले. यासह त्यांनी प्रसिद्ध अशोक वाटिका येथे बांधण्यात येणार्या ध्यान केंद्राची पायाभरणीही केली. या वेळी भारतीय उच्चायुक्त गोपाल बागले आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.
Colombo: Sri Lankan Prime Minister Dinesh Gunawardene has said that the international focus center for Hindu pilgrims in the island country at the Sita Amman temple located in the central […] #News #WorldNews #BreakingNews https://t.co/n1lpTO3HsP
— The Eastern Herald (@EasternHerald) April 24, 2023