३१.५.२०२३ ते २५.६.२०२३ या कालावधीत रामनाथी आश्रमभेटीचे नियोजन करू नका !
जिल्हासेवकांना सूचना
रामनाथी, गोवा येथे १६.६.२०२३ ते २२.६.२०२३ या काळात ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव’(एकादश अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन) आयोजित केले आहे. त्यामुळे ३१.५.२०२३ ते २५.६.२०२३ या कालावधीत जिल्हासेवकांनी जिल्ह्यातील कुणाचेही आश्रमभेटीचे नियोजन करू नये; मात्र जे साधक सेवेसाठी आश्रमात येऊ इच्छितात, त्यांचे सेवेसाठी नियोजन करता येईल.