सुदानमधील भारतीय दूतावास स्वतः सतर्कता बाळगतो का ?
‘सुदानमधील संघर्ष अल्प होत नसल्याने तेथील भारतियांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन भारतीय दूतावासाकडून करण्यात आले आहे. सुदानमध्ये अडकलेल्या भारतियांसाठी केंद्रशासनाने नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. देशात एकूण ४ सहस्र भारतीय आहेत. त्यांपैकी १ सहस्र २०० जण अनेक वर्षांपासून तेथे स्थायिक आहेत.’ (१९.४.२०२३)