राष्ट्रध्वजाद्वारे मांसाची स्वच्छता करणार्या महंमद सैफ कुरेशी याला अटक
सिल्वासा (दादरा, नगर हवेली) – महंमद सैफ कुरेशी हा मांस विक्री करणारा दुकानदार भारताच्या राष्ट्रध्वजाद्वारे मांसाची स्वच्छता करत असलेला एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाल्यावर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. ही घटना बाविसा फलिया भागातील आहे.
Police nab one for cleaning chicken with national flag in viral videohttps://t.co/uVjgbPDatN pic.twitter.com/xRdP4C4pnt
— DeshGujarat (@DeshGujarat) April 22, 2023
संपादकीय भूमिका
|