उत्तराखंडमधील मुसलमानांच्या अवैध झोपडपट्टीद्वारे नदीमध्ये प्रदूषण !
|
अल्मोडा (उत्तराखंड) – येथील रानीखेत भागात सरकारी भूमीवर मुसलमानांच्या एका अवैध झोपडपट्टीतील व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहे. या व्हिडिओमध्ये स्थानिक लोकांचा आरोप आहे की, या अवैध झोपडपट्टीमध्ये रहाणार्या लोकांच्या नाल्याचे पाणी नदीमध्ये सोडण्यात येत आहे. या लोकांना येथील काही मुसलमान विरोध करतांना दिसत आहे. ‘तुमच्या बापाची भूमी आहे का ?’ असे म्हणत मुसलमान शिवीगाळ करतांना दिसत आहेत. या व्हिडिओवरून उत्तराखंड पोलिसांनी गुन्हा नोंदवून एका मुसलमानावर ५ सहस्र रुपयांचा दंड ठोठावला आहे. तसेच हा नाला बंद केल्याची माहिती पोलिसांनी ट्वीट करून दिली आहे. ‘पोलिसांनी ठोठावलेला दंड पुष्कळच अल्प आहे’, असे अनेकांनी ट्वीट करत म्हटले आहे.
‘तेरे बाप की जमीन है?’: नदी में बहा देते हैं मल-मूत्र, मना करने पर दी गालियाँ – उत्तराखंड के सैनिक क्षेत्र में बनी अवैध मुस्लिम बस्ती का वीडियो#Uttarakhand #Almorahttps://t.co/AKESb5HPYb
— ऑपइंडिया (@OpIndia_in) April 22, 2023
संपादकीय भूमिका
|