तिरुपती मंदिराच्या दर्शनात मुसलमान आमदाराचा घोटाळा जाणा !
फलक प्रसिद्धीकरता
तिरुपती देवस्थानाच्या दर्शन तिकिटांमध्ये झालेल्या घोटाळ्याच्या प्रकरणी आंध्रप्रदेशातील आमदार शेख साबजी यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांनी ६ भक्तांकडून दर्शनासाठी ५०० रुपयांऐवजी प्रत्येकी १ लाख रुपये गोळा केले होते.
याविषयीचे अधिकृत वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/675840.html