विवाहसंस्कार (शास्त्र आणि सध्याच्या अयोग्य प्रथा) (लघुग्रंथ)
सनातनची ग्रंथमालिका : सोळा संस्कार आणि त्यांमागील शास्त्र
‘विवाह’ म्हणजे पती-पत्नीचे भावी जीवन एकमेकांना पूरक आणि सुखी होण्यासाठी ईश्वराचा आशीर्वाद मिळवून देणारा ‘धार्मिक विधी’ ! ‘लग्नपत्रिका कशी असावी’, ‘विवाहातील पावित्र्य कसे जपावे’ आदींविषयी विवेचन करणारा लघुग्रंथ !
संकलक : सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले
सनातनचे अन्य प्रकाशन : सोळा संस्कार
सनातनच्या ग्रंथांच्या ‘ऑनलाईन’ खरेदीसाठी SanatanShop.com
संपर्क : ९३२२३१५३१७