बंगालमध्ये वासनांध मुसलमानांकडून हिंदु तरुणीची सामूहिक बलात्कारानंतर हत्या !
कोलकाता (बंगाल) – राज्याच्या उत्तर दिनाजपूर जिल्ह्यातील कालियागंज येथे जावेद अख्तर आणि त्याचे मित्र यांनी एका हिंदु तरुणीवर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या केल्याचा आरोप आहे. हत्येनंतर तिचा मृतदेह तलावात टाकण्यात आला. स्थानिक हिंदू संतप्त झाले असून ते सध्या आंदोलने करत आहेत, अशी माहिती ‘हिंदु व्हॉईस’ या ट्विटर खात्यावरून ट्वीट करून देण्यात आली आहे.
संपादकीय भूमिकाममता बॅनर्जी यांच्या राज्यात हिंदु तरुणी असुरक्षित ! याविषयी तथाकथित पुरो(अधो)गामी, निधर्मीवादी तोंड उघडणार नाहीत, हे लक्षात घ्या ! |