सुरत न्यायालयाने राहुल गांधी यांची आव्हान याचिका फेटाळली
मोदी आडनावाची मानहानी केल्यामुळे झालेल्या २ वर्षांच्या कारावासाचे प्रकरण
सुरत (गुजरात) – काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना मोदी आडनावाची मानहानी केल्यामुळे येथील सत्र न्यायालयाने त्यांना नुकतीच २ वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली होती त्याविरोधात प्रविष्ट करण्यात आलेली आव्हान याचिका सुरत न्यायालयाने २० एप्रिल या दिवशी फेटाळून लावली.
सूरत कोर्ट ने मानहानि केस में राहुल गांधी की याचिका खारिज की: जज आरपी मोगेरा ने याचिका पर केवल एक शब्द कहा- डिसमिस्ड, अब हाईकोर्ट में अपील करेंगे राहुल गांधी #SuratCourt #Gujarat #RahulGandhi https://t.co/GOTuyJ99ve
— Dainik Bhaskar (@DainikBhaskar) April 20, 2023
आता राहुल गांधी याविरोधात गुजरात उच्च न्यायालयात आव्हान याचिका प्रविष्ट करू शकतात.