मंगळुरू येथे भाजप कार्यकर्त्याच्या हत्येच्या प्रकरणी ४ जणांना अटक
मंगळुरू (कर्नाटक) – येथील भाजपचे कार्यकर्ते जनार्दन बरींज यांच्या हत्येच्या प्रकरणी पोलिसांनी ४ जणांना अटक केली आहे; मात्र पोलिसांनी त्यांची ओळख उघड केलेली नाही. १८ एप्रिल या दिवशी जनार्दन यांची हत्या करण्यात आली होती. हत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. जनार्दन रिक्शाचालक होते.
Karnataka: मंगलुरु में भाजपा कार्यकर्ता की हत्या, चार लोगों को हिरासत में लिया गया#कर्नाटक #मंगलुरु #नेहरू_मैदान #भाजपा #कार्यकर्ता #हत्याhttps://t.co/Ity8Ynz1sR
— डाइनामाइट न्यूज़ हिंदी (@DNHindi) April 19, 2023
संपादकीय भूमिकाराज्यात स्वतःच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या हत्या रोखण्यासाठी सत्ताधारी भाजपने प्रयत्न करणे अपेक्षित आहेत, असेच हिंदूंना वाटते ! |