धारवाड (कर्नाटक) येथील भाजपच्या जिल्हा युवा मोर्चाच्या उपाध्यक्षाची निर्घृण हत्या !
धारवाड (कर्नाटक) – येथील भाजपच्या जिल्हा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष प्रवीण कम्मार यांची कोटुरू गावात पोटात चाकूने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. हत्येनंतर आरोपी पसार झाले. या हत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.
Karnataka: धारवाड़ में BJP युवा मोर्चा के कार्यकर्ता की चाकू मारकर हत्या, तीन से हो रही पूछताछ#KarnatakaElection2023 #KarnatakaAssemblyElection2023 #BJYM #BhartiyaJanataYuvaMorchahttps://t.co/sgd6s9Sqxl
— Amar Ujala (@AmarUjalaNews) April 19, 2023
संपादकीय भूमिकाकर्नाटकमध्ये भाजपचे सरकार असतांना त्याच्याच पदाधिकार्याची अशी हत्या होणे हिंदूंना अपेक्षित नाही ! हत्या करणार्यांना पोलिसांनी तात्काळ अटक करून त्यांना फाशीची शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न करणे आवश्यक आहे ! |