सतना (मध्यप्रदेश) येथील मैहर शारदादेवी मंदिरातील मुसलमान कर्मचार्यांना हटवण्याचा आदेश
सतना (मध्यप्रदेश) – येथील मैहर शारदादेवी मंदिरातील २ मुसलमान कर्मचार्यांना हटवण्याचा आदेश धर्मसेवा विभागाने दिला. हे दोन्ही कर्मचारी ३५ वर्षांपासून मंदिर व्यवस्थापनाचा भाग आहेत. आबिद हुसेन हे मंदिरात कायदेशीर सल्लागार म्हणून, तर अयुब हे येथील पाण्याची व्यवस्था बघणारे कर्मचारी आहेत. या आदेशासहत मंदिर पसरात मद्य आणि मांस यांवरही बंदी घालण्यात आली आहे.
#MadhyaPradesh : Muslim workers to be removed from Maihar temple after minister Usha Thakur’s letter#MPNews #NewsUpdate @UshaThakurMLA https://t.co/Avlv0h9O4P
— Free Press Madhya Pradesh (@FreePressMP) April 19, 2023
संपादकीय भूमिका
|