केरळमध्ये रेल्वेचा डबा पेटवून देणार्या शाहरूखचा आदर्श होता झाकीर नाईक !
थिरूवनंतपूरम् (केरळ) – अलप्पुझा-कन्नूर एक्झेक्यूटिव्ह एक्स्प्रेसमधील एका डबा पेटल्यामुळे ३ प्रवाशांच्या झालेल्या मृत्यूच्या प्रकरणी अटक केलेल्या शाहरूख सैफी याने त्याला डॉ. झाकीर नाईक याच्याकडून प्रेरणा मिळाली होती, असे सांगितले आहे. शाहरूख हा देहलीतील शाहीनबाग येथील रहाणारा आहे.
पोलिसांनी सांगितले की, शाहरूख सैफी सतत झाकीर नाईक याचे व्हिडिओ पहायचा. सैफी अत्यंत कट्टरपंथी असून गुन्हा करण्याच्या उद्देशानेच तो केरळमध्ये आला होता. या घटनेसंदर्भात आम्ही पुरावे गोळा केले आहेत.
Kerala train attack case: Accused is a radical extremist, always watched Zakir Naik’s video, claims ADGP
Read: https://t.co/DegXwscOo7
— Asianet Newsable (@AsianetNewsEN) April 17, 2023