इस्लामी देशांतील हिंदूंची स्थिती जाणा !
फलक प्रसिद्धीकरता
पाकमध्ये वर्ष २०२१ च्या तुलनेत वर्ष २०२२ मध्ये हिंदूंच्या मंदिरांच्या तोडफोडीच्या घटना दुप्पट झाल्याचे पाकिस्तानच्या मानवाधिकार आयोगाच्या अहवालात दिसून आले आहे.
याविषयीचे अधिकृत वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/674505.html