ज्ञानवापीशी संबंधित सर्व ७ प्रकरणांची एकत्रित सुनावणी होणार
वाराणसी (उत्तरप्रदेश) – येथील जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीश डॉ. अजय कृष्ण विश्वेश यांनी ज्ञानवापी आणि शृंंगार गौरी प्रकरणातील ७ याचिकांवर एकत्र सुनावणी करण्याचा आदेश दिला आहे.
BREAKING: Varanasi Court Allows Plea For Transfer Of 7 Pending Suits Concerning Gyanvapi Dispute To The Court Of District Judge @ISparshUpadhyay #GyanvapiDispute #GyanvapiCase https://t.co/Nhvt02zJVb
— Live Law (@LiveLawIndia) April 17, 2023
शृंगार गौरीच्या प्रकरणी वादी असणार्या लक्ष्मी देवी, सीता साहू, मंजू व्यास आणि रेखा पाठक यांनी अर्ज करून ही मागणी केली होती.