साधकांना सूचना : आज अमावास्या आहे.
साधकांना सूचना
पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.
प्रारंभ – चैत्र कृष्ण चतुर्दतुर्दशी (१९.४.२०२३) सकाळी ११.२४ वाजता
समाप्ती – चैत्र अमावास्या (२०.४.२०२३) सकाळी ९.४३ वाजता
आज अमावास्या आहे.