अशा खलिस्तान्यांवर कारवाई करा !
फलक प्रसिद्धीकरता
एका युवयुतीने चेहर्यावर भारताचा राष्ट्रध्वज रंगवल्याने सुवर्ण मंदिराबाहेरील अधिकारी तिला आत जाण्यापासून रोखत ‘हा पंजाब असतांना तुम्तुही भारताचा राष्ट्रध्वज कसा रंगवू शकता ?’, असा प्रश्न विचारल्याची घटना समोर आली आहे.
याविषयीचे अधिकृत वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/674257.html