अमेरिकेमध्ये मुलीचे लैंगिक शोषण करणार्या शिखांच्या ग्रंथीला अटक
(ग्रंथी म्हणजे गुरुद्वारामध्ये गुरु ग्रंथसाहिबचे संरक्षण करणारा)
न्यूयॉर्क (अमेरिका) – अमेरिकेतील पेन्सिलवेनीयामधील शिखांच्या गुरुद्वारामधील ग्रंथीला एका मुलीचे ७ वर्षे लैंगिक शोषण केल्याच्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे.
Sikh priest arrested for alleged sexual assault of 5 year-old in US https://t.co/X6DSheGxfe
— HinduPost (@hindupost) April 16, 2023
बलविंदर सिंह असे या ग्रंथीचे नाव आहे. ही मुलगी ५ वर्षांची असल्यापासून बलविंदर तिचे लैंगिक शोषण करत होता.