भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध दोन व्यक्तींतील संबंधांपेक्षा अधिक चांगले ! – अमेरिका
वॉशिंग्टन (अमेरिका) – कोणत्याही व्यक्तीचे दुसर्या व्यक्तीशी जितके चांगले संबंध निर्माण होऊ शकत नाहीत, तितके चांगले संबंध भारत आणि अमेरिका या देशांमध्ये आहेत, असे विधान अमेरिकेतील ‘यू.एस्. नॅशनल सिक्युरिटी काऊन्सिल’चे ‘इंडो पॅसिफिक कोऑर्डिनेटर’ असलेले कर्ट कँपबेल यांनी केले. ते येथील भारतीय दूतावासात आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
“US Enjoys Strong People To People Ties With India Than Any Other Country”: White House Official#TNShorts #US #KurtCampbell pic.twitter.com/eSTaNDyWLd
— TIMES NOW (@TimesNow) April 16, 2023