इंदिरा गांधी यांचा मारेकरी सतवंतसिंह याचा पुतण्या तस्करीच्या प्रकरणी न्यूझीलंडमध्ये अटकेत !

इंदिरा गांधी यांचा मारेकरी सतवंतसिंह याचा पुतण्या बालतेजसिंग

नवी देहली – अमली पदार्थांच्या तस्करीच्या प्रकरणी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा मारेकरी सतवंतसिंह याचा पुतण्या बालतेजसिंग याला न्यूझीलंडमध्ये अटक करण्यात आली.

न्यूझीलंडमधील अनेक भारतविरोधी कारवायांत बालतेज याचा सहभाग होता.