गेल्या आठवड्यात धर्मांधांनी हिंदूंवर केलेले अत्याचार आणि देशविघातक कृती यांच्या संदर्भातील प्रसिद्धीमाध्यमांतून लक्षात आलेल्या काही प्रमुख घडामोडी
९ एप्रिल २०२३
१. बंदी असलेल्या पी.एफ्.आय. संघटनेच्या ३ सदस्यांना आसाममध्ये अटक !
२. एरंडोल (जळगाव) येथील दुकानाच्या पत्त्यात मशिदीचा उल्लेख करण्यासाठी धर्मांधाचा दबाव !
१० एप्रिल २०२३
१. क्षुल्लक कारणावरून छत्तीसगडमधील एका गावात मुसलमानांकडून हिंदूंच्या घरांवर तलवारीने आक्रमण !
२. नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारूक अब्दुल्ला यांना अमानुष मुसलमान आक्रमकांविषयी पुळका ! – (म्हणे) मोगलांनी ८०० वर्षे भारतावर राज्य केल्याने त्यांचा इतिहास मिटवला जाऊ शकत नाही !
३. अकोला येथे निर्जनस्थळी नेऊन अंध महिलेवर लैंगिक अत्याचार करणार्या धर्मांधाला अटक !
४. खासदार इम्तियाज जलील यांचा गंभीर आरोप ! – (म्हणे) छत्रपती संभाजीनगरच्या दंगलीत पोलिसांचा सहभाग !
५. पुणे येथे राजकीय नेत्यांना धमकी देणार्या धर्मांधाला पोलिसांनी घेतले कह्यात !
११ एप्रिल २०२३
१. जमशेदपूर (झारखंड) येथे धर्मांध मुसलमानांकडून हिंदूंवर आक्रमण !
२. सोनीपत (हरियाणा) येथे जमावाकडून मशिदीवर आक्रमण !
३. इटावा (उत्तरप्रदेश) येथे क्रिकेटवरून २ गटांमध्ये वाद : दगडफेकीत ३ जण घायाळ
४. दमोह (मध्यप्रदेश) येथे समाजकंटकांकडून श्री हनुमानाच्या मूर्तीची तोडफोड
१२ एप्रिल २०२३
१. कानपूर (उत्तरप्रदेश) धर्मांध मुसलमानाच्या छळाला कंटाळून दलित हिंदु युवतीची आत्महत्या !
२. मध्यप्रदेशमध्ये दलित हिंदु युवतीची लव्ह जिहाद्याच्या विरोधात तक्रार प्रविष्ट
३. सोलापूर येथे लव्ह जिहादच्या उद्देशाने महिलेचा विनयभंग करणार्या धर्मांधावर गुन्हा नोंद !
१३ एप्रिल २०२३
१. मीरारोड (जिल्हा ठाणे) येथे स्थानिक मुसलमानांच्या दबावामुळे पोलिसांची कारवाई ! – जय श्रीरामच्या घोषणा दिल्यामुळे हिंदु युवकांना ५ दिवस कारावास !
२. इंदूर (मध्यप्रदेश) येथे धर्मांध मुसलमानांकडून मंदिराची तोडफोड !
३. सय्यदनगर (पुणे) येथे पशूवधगृहावर धाड, ३ धर्मांधांसह अन्य २ जणांविरुद्ध गुन्हा नोंद !
४. पिंपरी-चिंडवडच्या (पुणे) सायबर विभागाकडून दिग्गज नेत्यांचे खोटे छायाचित्र आणि व्हिडिओ बनवणार्या धर्मांधाला अटक !
१४ एप्रिल २०२३
१. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना धमकी देणारा आरोपी जयेश पुजारी उपाख्य शाकीर याचे पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पी.एफ्.आय.) संघटनेशी संबंध !
१५ एप्रिल २०२३
१. संबलपूर (ओडिशा) येथे हिंदूंच्या दुचाकी फेरीवर मशिदीजवळ धर्मांध मुसलमानांकडून आक्रमण
२. राजकोट येथे रफीककडून अल्पवयीन मुलीवर बलात्कार
धर्मांधांनी एका आठवड्यात हिंदूंवर विविध प्रकारचे अत्याचार आणि हिंदु धर्मावर आघात केलेल्या घटनांच्या वृत्तांचे मथळे येथे दिले आहेत. अशा अनेक घटना असतील की, ज्या प्रसिद्धीमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या नसतील आणि त्या किती असतील, याचा विचारच न केलेला बरा ! या घटनांवरून बोध घेऊन धर्मांधांचे विविध अत्याचार रोखण्यासाठी हिंदूंनी प्रभावीपणे संघटित होऊन भारतात लवकरात लवकर हिंदु राष्ट्र स्थापन करावे !