यू ट्यूबचा हिंदुद्वेष जाणा !
फलक प्रसिद्धीकरता
भाग्यनगर (तेलंगाणा) येथील प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार श्री. टी. राजा सिंह यांचे श्रीराम चॅनल तेलंगाणा हे यू ट्यूब चॅनल धार्मिक भावना दुखावणारा मजकूर प्रसारित करत असल्याचे सांगत त्यावर यू ट्यूबकडून बंदी आणण्यात आली आहे.
याविषयीचे अधिकृत वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/673517.html