राज्यातील मोठ्या शहरांतील बसस्थानके विमानतळासारखी चकाचक होणार ! – उपमुख्यमंत्री
नागपूर – राज्यातील सर्व मोठ्या शहरातील बसस्थानके विमानतळासारखी चकाचक होणार असून याचा प्रारंभ नागपूर येथून होईल. वर्ष २०२४ च्या शेवटपर्यंत ५० पूल तयार करू. विदर्भातील सगळे रस्ते सिमेंटचे करू, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
नागपूरच्या सर्वांगीण विकासासाठी आणखी एक पाऊल पुढे टाकत केंद्रीय मंत्री श्री @nitin_gadkari जी यांनी आज अजनी येथे ९०४.४० कोटी रुपये किंमतीच्या १२ आरओबी प्रकल्पांचे राज्याचे मुख्यमंत्री श्री @mieknathshinde जी, उपमुख्यमंत्री श्री @Dev_Fadnavis जी, मंत्री श्री @DombivlikarRavi जी,… pic.twitter.com/SwMHgfn8XS
— Office Of Nitin Gadkari (@OfficeOfNG) April 15, 2023
विदर्भातील ६ उड्डाणपुलांचे लोकापर्ण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पार पडले. या कार्यक्रमात ते बोलत होते.