पाकिस्तानी ड्रोनद्वारे पाठवलेले २१ कोटी रुपयांचे हेरॉईन जप्त
अमृतसर (पंजाब) – पाकिस्तानमधून तस्करांनी बच्चीविंड गावामध्ये पाठवलेल्या ड्रोनवर भारतीय सैनिकांनी गोळीबार करून ते पळवून लावले.
सौजन्य: Amar Ujala Punjab-Haryana
यानंतर येथे शोधमोहीम राबवल्यावर २१ कोटी रुपयांचे हेरॉईन जप्त करण्यात आले.