पाकचे साधे नाव घ्यायलाही घाबरणारा भारत !
काही देश आतंकवाद्यांशी हातमिळवणी करत आहेत. ते ड्रोनच्या माध्यमांतून अवैधरित्या सीमेपलीकडे शस्त्रे पाठवत आहेत. हे गंभीर आव्हान उभे राहिले आहे. अशा देशांना त्यांच्या या कृत्यांसाठी उत्तरदायी ठरवले पाहिजे, अशी मागणी भारताने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेमध्ये पाकचे नाव न घेता केली. (१३.४.२०२३)