काँग्रेस सरकारच्या निष्क्रीयतेमुळे झालेला उद्रेक जाणा !
फलक प्रसिद्धीकरता
बेमेतरा (छत्तीसगड) येथे धर्मांध मुसलमानांनी हिंदूंवर आक्रमण केल्यामुळे एका हिंदु तरुणाचा मृत्यू झाला होता. आता येथे विश्व हिंदु परिषदेने लोकांना मुसलमान आणि ख्रिस्ती यांच्यावर आर्थिक बहिष्कार टाकण्याची शपथ दिल्याचा एक व्हिडिओ प्रसारित होत आहे.
याविषयीचे अधिकृत वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/673171.html