राजकोट (गुजरात) येथे रफिक याच्याकडून अल्पवयीन मुलीवर बलात्कार
वासनांध मुसलमान !
राजकोट (गुजरात) – येथे ९वीच्या वर्गात शिकणार्या एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. रफीक आराब याने पीडित अल्पवयीन मुलीला घरी बोलावून तिचे हातपाय बांधले आणि त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला. यानंतर तिला गप्प बसवण्यासाठी जिवे मारण्याची धमकी दिली. पोटात पुष्कळ दुखत असल्याने मुलीने घडलेला सर्व प्रकार आईला सांगितला. पीडित मुलीच्या नातेवाइकांनी महिला पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली. पोलिसांनी आरोपी रफीकच्या विरोधात गुन्हा नोंदवून त्याला अटक केली.
हिंदू दोस्त की नाबालिग बेटी को घर बुलाया, पैर बाँधकर किया रेपः गुजरात पुलिस ने रफीक को किया गिरफ्तार, 9वीं की छात्रा है पीड़िता#Gujarat https://t.co/Wn4UyQXKn9
— ऑपइंडिया (@OpIndia_in) April 12, 2023
तक्रारीत पीडित मुलीने म्हटले आहे, ‘रफिक हा माझ्या वडिलांच्या ओळखीचा होता. अनेकदा तो आमच्या घरी येत असे. एके दिवशी रफिकने दुचाकी चालवण्याच्या बहाण्याने मला त्याच्या घरी बोलावले. मी रफिकच्या घरी पोचताच त्याने मला खोलीत नेऊन माझ्यावर बलात्कार केला.’ या प्रकरणी पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत.