(म्हणे) ‘भाजपच्या नेत्यांच्या मुलींनी केले, तर ते ‘लव्ह’, इतरांनी केला, तर ‘जिहाद’!’ – छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल
छत्तीसगडचे काँग्रेस सरकारचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांची भाजपवर टीका !
रायपूर (छत्तीसगड) – जेव्हा भाजपच्या मोठ्या नेत्यांच्या मुली आंतरधर्मीय विवाह करतात, तेव्हा ते ‘लव्ह’ (प्रेम) असते आणि तेच इतरांनी केले, तर तो ‘जिहाद’ असतो. असे का आहे ? भाजपच्या नेत्यांनीही त्यांच्या ज्येष्ठ नेत्यांना त्यांच्या मुलींवरून हे प्रश्न विचारले पाहिजेत, अशी टीका छत्तीसगडचे काँग्रेस सरकारचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी भाजपवर केली आहे.
छत्तीसगढ़ के सीएम भूपेश बघेल ने BJP पर बोला हमला, कहा- “इनकी की बेटियां करें तो लव, दूसरे की बेटियां करें तो लव जिहाद”#ChhattisgarhNews #BhupeshBaghel #BJPvsCongress https://t.co/YVQV8VlfM9
— Zee MP-Chhattisgarh (@ZeeMPCG) April 13, 2023
संपादकीय भूमिका
|