झारखंडमधील हिंदुद्वेषी पोलीस आणि सरकार यांना ओळखा !
फलक प्रसिद्धीकरता
जमशेदपूर (झारखंड) येथे झालेल्या दंगलीच्या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या हिंदुत्वनिष्ठांच्या संदर्भात निवेदन सादर करण्यासाठी पोलीस अधीक्षकांना भेटायला गेलेल्या एका अधिवक्त्यासह ८ हिंदु कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली.